Header Ads

ad

धक्कादायक! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून

रविवार दि १५ मे रोजी मध्यरात्री याच कारणावरून पती-पत्नी मध्ये वाद झाला. प्रकाश पत्नी वंदना हिला शिवीगाळ करू लागला होता. दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू असताना अचानक पत्नी वंदना हिने धारदार चाकूने प्रकाशच्या डोक्यात वार करून त्याच्या गुप्तांगांवर वार केले. मयत प्रकाश याचा प्राण जाईना म्हणून डोक्यात दगड घातला व दोरीने गळा आवळून खून केला. सोमवार दि १६ मे रोजी वंदना कांबळे हिने शाहूवाडी पोलिसात माझ्या पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6BTobpG

No comments