वादाला तोंड फुटणार! विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात राज्य सरकारचा पुन्हा हस्तक्षेप
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद सुरू आहे. अशातच आता राज्य सरकारने विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे यातून शासन निर्णयाचं उल्लंघन केल्याची टीका होत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bxJLM5C
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bxJLM5C
Post a Comment