मोठी बातमी: राणा दाम्पत्य आता BMCच्या रडारवर; फ्लॅटबाबत तक्रार येताच...
BMC Notice To Rana Couple: अटकेत असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी नोटीस धडकली असून अनधिकृत बांधकामाची पालिकेकडून तपासणी केली जाणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GE9hNYc
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GE9hNYc
Post a Comment