Patil vs Mahadik:'चांगल्या गोष्टीत खोडा घालायला मी पाटील नाही, मी महाडिक आहे'; शौमिका महाडिक यांची पालकमंत्र्यांवर टीका
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री सजेत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काटकसर करुन दरवाढ देतो म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी खरी लूट माजवली आहे. कोल्हापूर वगळून इतर जिल्ह्यात आधी दूध विक्री दरात वाढ केली पण कोल्हापूर उत्तरची निवडणूक दूध दर वाढ करण्याचा अर्थ काय असा सवाल त्यांनी केला. निवडणूक झाल्यानंतर दरवाढ ग्राहकांवर लादली हे कळण्याइतकी कोल्हापूरची जनता दुधखुळी नाही, असेही त्या म्हणाल्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FcTQphm
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FcTQphm
Post a Comment