Header Ads

ad

police on raj thackeray's rally: राज ठाकरेंच्या सभेवर होती पोलिसांची करडी नजर; त्या १६ अटींचे पालन झाले का?, पोलीस आयुक्त म्हणाले...

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी एकूण १६ नियमांची नोटीस जारी केली होती. राज ठाकरे यांच्या सभेत त्यांना देण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन झाले किंवा नाही याबाबत मला माहिती नसून त्यांच्या भाषणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. राज ठाकरे यांची सभा शांततेत पार पडल्याबद्दल गुप्ता यांनी पोलिसांचे कौतुक केले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Gi57XZQ

No comments