Header Ads

ad

ramadan eid: रमजान ईद आता मंगळवारी होणार साजरी, शेवटचा उपवास सोमवारी

रविवारी चंद्रदर्शन होईल अशी मुस्लिम बांधवांना अपेक्षा होती मात्र पुण्यासह देशात कोठेही चंद्र दर्शन झाले नाही. याबाबत हिलाल सिरत कमिटीचे सरचिटणीस रफिउद्दीन शेख म्हणाले, 'पुण्यात रविवारी चंद्रदर्शन कोठेही झाले नाही. त्यामुळे सोमवारी दोन मे रोजी शेवटचा तिसावा उपवास होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी, तीन मे रोजी रमजान ईद साजरी होईल.'

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jiaWIlD

No comments