Header Ads

ad

अहमदनगर जिल्हा हादरला; ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याचा प्रयत्न

आरडगांव येथील किशोर पवार या व्यक्तीने एका ५ वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेले. त्यानंतर त्याने त्या ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला आणि तीचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान त्या ५ वर्षीय बालिकेचे आई-वडील बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार याने त्या बालिकेला तिच्या घरातून उचलून नेले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9YjMSNF

No comments