Header Ads

ad

सलमान खान धमकी प्रकरण: सौरभ महाकालची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी

अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणी मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर पंजाबधील गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल फरार होता. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी पुण्यात चौकशीसाठी दाखल झाले. मुसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाल संशयित आरोपी आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OIUrwXV

No comments