Header Ads

ad

खोतकरांची मागणी भाजपची डोकेदुखी ठरणार; रावसाहेब दानवेंशी पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे

Khotkar vs Danve : गेल्या काही दिवसात ED ची छापेमारी झाल्यावर खोतकर यांचे राजकीय अस्तित्व संपते की काय असे दिसत असतानाच खोतकर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. तिथेच रावसाहेब दानवे आणि खोतकर दोघांतील वाद शिंदेंच्या मध्यस्थीने सुटला खरा, पण तिथेच खोतकर यांनी यावेळेस लोकसभेचे तिकीट आपणास देण्यात यावे अशी मागणी केली. तिथेच दानवे यांनी जालना ही भाजपचीच जागा असल्याचे ठासून सांगितल्याने पुन्हा या वादाला तोंड फुटते की काय याची चर्चा व्हायला लागली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7jarUH3

No comments