Header Ads

ad

जळगावमध्ये शिवसेनेला खिंडार; ६० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Shiv Sena's local leaders resigns : जळगाव महापालिकेत धनुष्यबाणावर निवडून आलेल्या शिवसेनेच्या १५ नगरसेवकांपैकी कोणत्याही नगरसेवकाने शिंदे गटाला समर्थन दिले नव्हते. मात्र, आता १५ नगरसेवकांपैकी मनोज चौधरी व गणेश सोनवणे यांनी गुलाबराव पाटील यांना समर्थन दिल्याची चर्चा आहे. या दोन्ही नगरसेवकांनी गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे जावून भेट घेतल्याने ते देखील शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LMtFynk

No comments