Header Ads

ad

चिखलोली धरणावर सुट्टीचा आनंद मिळवण्यासाठी गेला तरुण; पुढे घडले ते धक्कादायक

अंबरनाथच्या चिखलोली धरणात बुडून मृत्यू पावलेला हा तरुण अंबरनाथ पूर्वेतील कानसई गाव परिसरात वास्तव्याला होता. शुक्रवारी विवेकची सुट्टी असल्याने तो चिखलोली धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. तिथे जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी तो पाण्याजवळ गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला आणि पाण्यात बुडून बेपत्ता झाला. यानंतर शुक्रवारी रात्रीपर्यंत अग्निशमन दलाने त्याचा धरणात शोध घेतला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aZDr9Oq

No comments