Header Ads

ad

चक्रावून टाकणारी घटना! त्याने मारलेली थाप खरी वाटली; मित्राने सहज हाती सोपवले ३५ लाखांचे सोने

friend looted 500 grams of gold : सोन्याची लूट केल्याच्या या प्रकरणातील आरोपी हा पुण्यात आलेला आहे, अशी माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने पुण्याला जाऊन सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याला अटक केलेले आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे ७०० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/w8Bf5Os

No comments