मोठी बातमी, संजय राऊत यांना अखेर अटक, ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर कारवाई
Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DYGiaL7
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DYGiaL7
Post a Comment