विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांची यादी तयार; मतफुटींचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे
Congress News : या अहवालात काही आमदारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक पक्षादेश झुगारून मतदान केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wlV3np
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wlV3np
Post a Comment