Header Ads

ad

तुमच्यासाठी ते फक्त जेवण, पिझ्झा, पास्ता, पार्सल असेल, पण काहींसाठी जीवन मरणाचा प्रश्न; स्वीगी बॉयचा व्हीडिओ व्हायरल

Swiggy Boy video goes viral : एक स्वीगी बॉय पावसाची पर्वा न करता बाईकवर पार्सल घेऊन जात आहे. तो सिग्नलला उभा आहे. वरून पाऊस पडत आहे. आता किती वाजले आहेत असे तो मोबाईलमध्ये पाहत देखील आहे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी ते फक्त जेवण, पिज्जा, पास्ता किंवा पार्सल असेल, पण काहींसाठी तो त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून एखाद्या वेळेस लेट झालं तर समजून घ्या, असा मेसेज फिरत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ubs6LHv

No comments