Header Ads

ad

काकांना इशारा, पुतण्या रोहित पवारांची 'दादा' स्टाईल प्रतिक्रिया, कंबोज यांची कुंडलीच मांडली

आतापर्यंत किरीट सोमय्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करायचे, पत्रकार परिषदा घ्यायचे, ट्विट करायचे... त्यानंतर किरीट सोमय्यांना मीडियाचं कव्हरेज मिळायचं. त्याच पद्धतीचं कव्हरेज आपल्याला मिळावं, म्हणून कंबोज अशा पद्धतीचे ट्विट करीत असावेत, असंही रोहित पवार म्हणाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0n5QSBm

No comments