काकांच्या अस्थी विसर्जन करताना तोल गेला, तरुण पुतण्या नदीत वाहून गेला; कुटुंबीय काही करू शकले नाहीत
Young man swept away in river: नदीच्या पाण्यात पडलेल्या किशोरच्या मदतीसाठी नातेवाईक पुढे धावले होते. त्याच्या आधारासाठी दोघांनी हात दिला होता पण त्याचाही उपयोग झाला नाही. हात निसटल्यामुले तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला होता. दुर्दैवाची बाब अशी की पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या किशोरला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो पाण्याबरोबर वहात गेला होता. किनाऱ्यावर नातेवाईक असून देखील त्यांना काही करता आले नाही.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2Q9VHDN
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2Q9VHDN
Post a Comment