नागपूर हादरले! पालकांनीच केली पोटच्या पोरीची अघोरी पद्धतीने हत्या, कारण ऐकून बसेल धक्का
parents killed daughther : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीवर कोणीतरी ‘काळी जादू’ केल्याचा संशय सिद्धार्थला होता. त्यानंतर तिघांनी काही विधी करून मुलीला कथित काळ्या जादूतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी आरोपींनी काही विधी केले. त्याअंतर्गत मुलीला वारंवार बेल्टने मारण्यात आले. या अघोरी प्रकारादरम्यान मुलीला गंभीर दुखापत झाली आणि ती घरीच बेशुद्ध पडली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3av987Y
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3av987Y
Post a Comment