Header Ads

ad

घर घर तिरंगा: सरकारने पाठवले ५१ हजार ध्वज, पण हे काय?... खराब स्थिती पाहूुन बसला धक्का!

Ghar ghar tiranga : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘घर घर तिरंगा’ ही मोहीम सुरू केली. त्याचेच मराठीकरण करत राज्य सरकारने ‘घर घर तिरंगा’ मोहीम आखली. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, विविध शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. तिरंगा झेंडा विकत घेऊन १५ ऑगस्टला आपल्या घरावर लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jIlsQBG

No comments