Header Ads

ad

मुंबई पोलीस ग्रेट का आहेत विलास गुरव यांनी दाखवलं, जेवण थांबवून रुग्णवाहिकेला वाट करुन दिलीच

Vilas Gurav : सहायक फौजदार विलास गुरव हे वरळी नाक्यावर सेवा बजावत होते. जेवणासाठी सुट्टी झालेली असताना वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचा आवाज येताच त्यांनी जेवण थांबवलं आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी धावले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XwbDxuE

No comments