शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार? एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य
Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडी तसेच ग्रंथालय सेल तर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवाजीपार्कवर उद्धव ठाकरेंनाच दसरा मेळाव्याचा अधिकार आहे, असं यावेळी खडसे म्हणाले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/xRAsgbI
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/xRAsgbI
Post a Comment