शिंदे गट हा चायना आयटम..., मुख्यमंत्री शिंदेंवर शिवसेना नेत्याची बोचरी टीका
Shiv Sena News : शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमर्थक आमदारांवर टीका करण्यात येत आहे. शिंदे गटातील नेत्यांवर गद्दर अशी टीका करण्यात येत आहे. आता शिवसेनेतील एका नेत्याने मुख्यमंत्री शिंदेवरच टीका केली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/02wVyOu
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/02wVyOu
Post a Comment