Header Ads

ad

मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्ग रात्रभर राहणार बंद; लांज्यात अपघात, चालकाचा मृत्यू

mumbai goa highway will remain closed : मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथील अंजनारी पुलावरून एल पी जी गॅस चा टँकर नदीत पलटी झाला आहे. यामध्ये चालक जागीच मृत्यू पावला आहे. याठिकाणी वाहतूक पोलिस, लांजा पोलिस ,रुग्णवाहिका तसेच हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यामध्ये टँकरची गॅस गळती सुरू असून सद्यस्थितीत एलपी गॅस कंपनीचे अधिकारी घटना स्थळी पोहचले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HhSEJn4

No comments