Header Ads

ad

सोलापुरात खळबळ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेत्याने आरोप फेटाळले

Case registered against NCP leader : मी १९९३ पासून तत्कालीन माजी महापौर मनोहर सपाटेचा यांच्याकडून शारीरिक अत्याचार सहन करत होते. मी निवृत्त होण्याअगोदर एक वर्षा अगोदर मला नोकरीचा राजीनामा द्यायला भाग पाडल्याचाही महिलेचा आरोप आहे. निवृत्तीमधून मिळणाऱ्या रकमेमधून १० लाख रुपयांची खंडणी देखील सपाटे यांनी मागितली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. सपाटे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/KsnIcmw

No comments