Header Ads

ad

आदित्य ठाकरेंचा सलग दोन दिवस हल्लाबोल; सेनेसह राष्ट्रवादीची युवा फौज मैदानात उतरणार

Yuvasena : महाराष्ट्रात येणार असलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आदित्य ठाकरेंनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युवा आघाडीकडून आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Ud0vVZq

No comments