राज्याच्या या भागात पुढील ६ दिवसात पावसाची शक्यता, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम जाणवणार?
Rain Update : अकोल्यात आतापर्यंत सरासरीच्या ९८.८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या चार दिवसात ७७.७ मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात बरसला आहे. पुढील सहा दिवसात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, अशी शक्यता आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/BExQoKZ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/BExQoKZ
Post a Comment