सरन्यायाधीश उदय लळित यांचा कंठ दाटून आला; सत्काराला उत्तर देताना गहिरवले
CJI Uday Lalit got emotional : नागपुरात झालेल्या हृद्य सत्काराला उत्तर देताना देशाच्या सरन्यायाधीशांनी आपल्या नागपुरातील आठवणींना उजाळा दिला. ‘सरन्यायाधीश म्हणून मिळालेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत मी माझ्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करून विधी क्षेत्रासाठी जे करता येईल ते करेन’, असे आश्वासन त्यांनीही यावेळी दिले. न्या. गवई, न्या. दत्ता आणि माजी न्या. सिरपूरकर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/rVpUKMy
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/rVpUKMy
Post a Comment