कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटी वाटत नाही; केंद्रीय मंत्र्याचे खडे बोल, मनसे आमदाराचा निशाणा
kalyan dombivali city is a smart city : कल्याण लोकसभा मतदार संघाचा तीन दिवसीय अभ्यास दौरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण डोंबिवली शहरात आले आहेत. काल दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे कल्याण येथील मुख्यालयात महापालिका आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ते स्मार्ट सिटीच्या कार्यालयात गेले होते.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IbKP6Sz
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IbKP6Sz
Post a Comment