Header Ads

ad

अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?; ३० दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

Sai Resort Case : भाजप नेते माजी खासदार यांनी या प्रकरणात गेले वर्षभर केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करत हे रिसॉर्ट तोडावे व अनिल परब यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी वेळोवेळी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळयांचे साई रिसॉर्ट हे स्मारक तुटणार व सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनिल परब यांना दयावी लागतील असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1w7Ds6m

No comments