फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेला? उद्धव ठाकरेंवर खापर फोडत एकनाथ शिंदे म्हणाले..
Vedanta Foxconn Project : खनिकर्म क्षेत्रातील बडी कंपनी असलेली वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची बडी कंपनी 'फॉक्सकॉन' यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले असून, तो आता गुजरात राज्यात साकारेल. यासाठी झालेल्या करारावर मंगळवारी गुजरात सरकारतर्फे गुजरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा यांनी स्वाक्षरी केली. एकूण १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iJjKNna
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iJjKNna
Post a Comment