एकनाथ शिंदेंच्या मर्जीतले अभिजीत बांगर ठाणेदार होणार, राऊतांचे व्याही नवी मुंबईत, ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या
Abhijeet Bangar : नवी मुंबईचे आय़ुक्त अभिजीत बांगर यांची बदली ठाण्याचे महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे नवी मुंबई महापालिकेचं आय़ुक्तपद देण्यात आलं आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/G0vXISZ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/G0vXISZ
Post a Comment