महिलेची कमाल! समोर बिबट्या दिसला, पुराच्या पाण्यात मारली उडी, १३ तास पोहत वाचवला जीव
A woman saved her life flood waters : चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील लताबाई दिलीप कोळी (वय ५५) असे या रणरागिणीचं नाव असून तिने तिच्या शौर्याने अन् धाडसाने जीव घ्यायला आलेल्या यमदूताला माघारी पाठवले आहे. बिबट्या आपली शिकार करेन या भितीने लताबाई यांनी पूर आलेल्या अथांग अशा तापीनदीत उडी घेतली. तब्बल १३ तास पाण्यात वाहत, पोहत महिलेने आपला जीव वाचवला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/EoJXWdu
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/EoJXWdu
Post a Comment