एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसोबतचा 'तह' मोडला; भाजपचा मुंबईतील नेता लावला गळाला
Maharashtra Politics | राम यादव यांच्या रुपाने शिंदे गटाला उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता मिळाला आहे. त्यामुळे ठाण्याप्रमाणे मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रुजवण्यात एकनाथ शिंदे यांना मदत होईल. मात्र, यामुळे भाजपसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येणार का, हे पाहावे लागेल.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aRG1I7c
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aRG1I7c
Post a Comment