Header Ads

ad

संजय शिरसाटांची अँजोप्लास्टी, शिंदे-फडणवीसांकडून आमदाराच्या कुटुंबाला धीर

Sanjay Shirsat : शिरसाट यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी एअर अँब्युलन्स आली आणि शिरसाट मुंबईला रवाना झाले. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/8JpuItR

No comments