Header Ads

ad

ऐन दिवाळीत मोठी दु्र्घटना; पुण्यात रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, एका प्रवाशाची दुर्दैवी मृत्यू

A passenger has lost his life :दिवाळीसाठी शहरांमधून आपल्या गावी जाण्यासाठी चाकरमानी मिळेल ती गाडी पकडत आहेत. यामुळे बस थांबे तसेच रेल्वे फलाटांवर मोठी गर्दी होताना दिसत आहे. अशा स्थितीत एका प्रवाशाची दिवाळीसाठी गावी जाण्याची इच्छा मात्र अपुरी राहिली. पुणे रेल्वे स्थानकात ऐन दिवाळीत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यू झालेला हा प्रवासी काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/cra1yAo

No comments