Header Ads

ad

बिनविरोधाची मागणी मिलीभगत, ठाकरे गटाच्या आरोपावर राज म्हणाले, घ्यायचं तर घ्या, नाहीतर...

Andheri East Bypoll : रमेश लटके यांच्याशी असलेले संबंध, इतकाच माझा विषय होता. मी भाजपच्या राजकारणात ढवळाढवळ करु शकत नाही, माझा संबंधही नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी त्यांना सल्ला देऊ शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Woltn0D

No comments