Header Ads

ad

राज्यातील सत्तांतरानंतरची महत्त्वाची निवडणूक; १०७९ ग्रामपंचायतींसाठी किती टक्के झालं मतदान?

Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jick36r

No comments