Header Ads

ad

पक्षचिन्ह गेलं, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसह रवी म्हात्रेंच्या अश्रूंचा बांध फुटला, भास्करावांच्या भाषणानं सभागृह स्तब्ध!

आजपासून शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यामधून झालीये. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, उपनेत्या सुषमा अंधारे, नेते भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. या सभेत सगळ्याच नेत्यांनी तुफान भाषणं केली. सुषमा अंधारे यांनी अतिशय आक्रमक भाषण करत शिंदे गटावर तुफानी हल्ला चढवला तर भास्कर जाधवांनी तितकंच आक्रमक पण भावनिक भाषण करत उपस्थित शिवसैनिकांच्या काळजाला हात घातला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZFbJR0l

No comments