मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पण पुढचे १० ते १५ दिवस धोक्याचे; काळजी घ्या!
Mumbai News Today Live : करोनाच्या जीवघेण्या आजारानंतर आता राज्यावर गोवरचं संकट आहे. अशात गोवराचा फैलाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लसीकरणाचा चांगला फायदा होत असल्याचं समोर आलं आहे. पण यासाठी पुढचे १०-१५ दिवस महत्त्वाचे असून या काळात सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/N3FgHZM
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/N3FgHZM
Post a Comment