दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त, २३ मंत्री ठरल्याची चर्चा, कधी होणार शपथविधी?
Eknath Shinde : भाजप आणि शिंदे गट अर्थात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये ५०-५० टक्के असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचंही बोललं जात आहे. म्हणजेच एका पक्षाचे ११, तर दुसऱ्याचे १२ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HIshANT
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HIshANT
Post a Comment