Header Ads

ad

देशमुखांना ज्याची भीती होती तेच घडलं... रितेश जिनिलियाला मोठा धक्का!

Riteish Deshmukh Genelia Dsouza : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या कंपनीवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रितेश आणि जेनेलिया यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देशमुख कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या बँकेकडून लगोलग कर्ज कसं मिळालं? अगदी महिन्याभराच्या कालावधीमध्ये लातूर MIDC मध्ये या कंपनीला भूखंड कसा मिळाला? १६ उद्योजकांना टाळून रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीला कर्जासाठी पसंती कशी देण्यात आली? असे सवाल करणारं पत्र लातूर भाजप अध्यक्षांनी सहकार मंत्री अतुल सावे यांना दिलं आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WdOuyoL

No comments