सरकार २५ वर्षे मोफत वीज देणार! असा करा ऑनलाइन अर्ज, पाहिजे तेवढा चालवा एसी, हिटर, गिझर
Solar Panel Subsidy Scheme : २५ वर्षांच्या वीज बिलातून सुटका हवी असेल तर घरी सोलर पॅनल लावा. यासाठी शासनाकडून ४० टक्के अनुदान दिले जात आहे. प्रत्यक्षात घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येत आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर अनेक सोलर पॅनल लावून घरी वीज निर्माण करू शकता. मात्र, एवढा मोठा सोलर पॅनल सेटअप बसवण्यासाठी सुमारे १.२० लाख रुपये खर्च येईल.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MrURYep
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MrURYep
Post a Comment