Header Ads

ad

"तुका म्हणे" शब्दाचा वापर करुन शुभेच्छा देणं महागात पडणार, देहू संस्थानचा कारवाईचा इशारा

Pune News : संत तुकाराम महाराज संस्थान, देहूनं तुका म्हणे या शब्दांचा वापर सोशल मीडियावर शुभेच्छा देताना, नववर्षाच्या शुभेच्छा देताना केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/dSHQ7gZ

No comments