भाजपचे संकटमोचक आता राज्यपालांच्या मदतीला धावले, म्हणाले, आम्ही उदयनराजेंची...
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे यांनी आज रायगड येथे निर्धार 'शिवसन्माना'चा मेळावा घेतला. यावेळी छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्यातून उचलबांगडी करावी अशी मागणी केली. यासोबतच मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यपालांचे विरोधात आंदोलन करू अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. त्यांच्या याच आक्रमक पवित्र्याच्या अनुषंगाने भाजपच्या भूमिकेविषयी परभणी दौऱ्यावर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आलं.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/V62gCG5
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/V62gCG5
Post a Comment