संजय राऊत यांचे 'ते' खंदे समर्थक थेट शिंदे गटाच्या सचिवपदी, उद्धव ठाकरेंनी केली होती हकालपट्टी
Bhau Chowdhury has been appointed as the secretary : ठाकरे गटातून हलाकपट्टी करण्यात आलेले आणि खासदास संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊ चौधरी यांची शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चौधरी यांना प्रवेशानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नियुक्तीपत्र देण्यात आलेय
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6F98yHu
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6F98yHu
Post a Comment