जयकुमार गोरेंप्रमाणेच मध्यरात्री अपघात, जीवलग मित्राचा मृत्यू, जेव्हा उदयनराजेही ढसाढसा रडलेले
Jaykumar Gore : सातारा जिल्ह्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कारचा अपघात झाला. त्यातून ते बचावले आहेत. साताऱ्यातील नागरिकांना गोरेंच्या अपघातानिमित्तानं त्यांचेच मित्र अविनाश धायगुडे पाटील यांची आठवण झाली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tTeGZYm
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tTeGZYm
Post a Comment