Header Ads

ad

थांबा नसताना राजकोट एक्सप्रेस कुर्डवाडी रेल्वे स्थानकावर थांबली; महिला प्रवाशाने दिला गोंडस मुलीला जन्म

The woman gave birth to a cute baby girl : सोलापूर-राजकोट एक्स्प्रेसमधून सिकंदराबादला निघणाऱ्या एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. प्रसंगावधान राखत लोहमार्ग पोलिसांनी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस थाबवून तेथे महिलेला उतरवले आणि कुर्डुवाडील एका रुग्णालयात दाखल केले. येथे या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या नवजात मुलीच्या वडिलांनी लोहमार्ग पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ugKBVp8

No comments