Header Ads

ad

सावधान काम सुरू आहे! नववर्षानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खड्ड्यातूनच

Mumbai Goa Highway News: तीन-चार दिवसांवर आलेल्या नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-कोकण मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेले महामार्गाचे काम अद्यापही संपले नसल्याने यंदादेखील प्रवाशांना खाचखळगे, खड्डेमय रस्ता आणि धुळीतूनच वाट काढत गंतव्य स्थानी पोहोचावे लागणार आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/lungzKX

No comments