Header Ads

ad

नोटाबंदीची प्रक्रिया निर्दोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रातील ठोस मुद्दे जाणून घ्या

Supreme Court Verdict On Demonetisation: ‘सन २०१६मधील नोटाबंदीची निर्णयप्रक्रिया ना सदोष होती, ना घाईगडबडीची होती,’ असा निर्वाळा देऊन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे झालेल्या सुनावणीमध्ये चार विरुद्ध एक अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/qMU13Dy

No comments