Header Ads

ad

ठाणे- अहमदनगर जिल्हे जवळ येणार; दोन्ही जिल्ह्यांतील ६० किमीचा वळसा टळणार

ठाणे जिल्ह्यातून शहापूर तालुक्यातील गांढुळवाड, तळवाडा, हिंगळूद मेट ते चोंढे घाटमार्गे अहमदनगर जिल्ह्यातील घाटघरवाडी, भंडारधरा शेंडी, मुरशेत या भागाला थेट जोडणाऱ्या रस्त्याच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/GRYKLEu

No comments